बंड्या यांनी सांगितलेले सगळे मुद्दे योग्य आहेत. इथे परदेशात मराठी मंडाळाच्या कार्यक्रामानाही चित्पावन लोकांचीच जास्ती गर्दी दिसते. यावरून चित्पावन लोकांची व्याप्ती दिसून येते. मग जर त्यांनी इतर लोकांप्रमाणेच जर मेळावे भरवले तर काय बिघडले??? आणि जर अशा जातीनिहाय मेळाव्याना बंदी घालायची असेल तर.. सरकारने अल्पसंख्यांकांसाठीचे आरक्षणही बंद करावे. जातीविषयक ठरणाऱ्या सगळ्याच गोष्टींना बंदी घालावी. आणि चित्पावन मेळावा भरवला याचा अर्थ भारताबद्दल प्रेम कमी झाले असे नक्कीच नाही. देशप्रेम हा वेगळा मुद्दा आहे.
त्यामुळे, चित्पावनांनी मेळावा घेणे यात काहीच गैर नाही.
- प्राजक्ता (१००% चित्पावन)