मस्त गझल आहे. सगळे शेर साधे-सोपे आणि बोलके वाटले. तरीही -

आठवणींनी डोळे भरून येती
डोळे टिपता-टिपता कविता सुचते...

प्रेम व्यक्त करणे तर अवघड जाते!
कबूल करता-करता कविता सुचते...

हे दोन शेर खासच वाटले.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.