आठवणींनी डोळे भरून येती
डोळे टिपता-टिपता कविता सुचते...

अतिशय सुंदर शेर. एकंदर ही गझल फारच आवडली