मुग्धाताई,
मला खूप लिहायला लागेल गं ! मला फार कंटाळा येतो. पण तुला कवितेचा जो बरा वाईट अर्थ लागला तोच खरा, बाकी काही खरं नाही. अगदी कवी सुद्धा ! असो.
अभय अरुण इनामदार.