सरप्राइज़ विचारपूर्वक दिले तर त्यातून मजा येते. खरे तर डिटेक्टिवगिरी करून सरप्राईज देण्यासारखी भेटवस्तू शोधणे मग ती मिळवणे वगैरे गोष्टीतही खूप मजा आहे.
झुरळाची कल्पना आवडली. (जिवंत कि मेलेले?) माझ्या एका मैत्रिणीने तिच्या नवऱ्याला एका नक्षीदार, मखमलीदार पेटीत एक जुना गंजका स्क्रू दिला होता (तुझा पडलेला सापडला अशी चिठ्ठी लिहून.) त्याची आठवण झाली.