मी म्हणजे काल्या. बरोबर?
तिकडून म्हणजे ऍश.
फोनवर सुरुवातीला ऍश कॉलिंग असं येतं. मग संभाषण चालू असताना मी मग मी.. " म्हशी.... मी फोन लावलाय तुला काय करायचंय .. ?? " असं का म्हणतो? खरंतर कॉल ऍशने केलाय ना?
खरंच काही चुकलंय की माझी काही गफलत होतेय? माझं चुकत असेल तर क्षमस्व.