देवनागरी मजकुराची कटाई होते, म्हणजे नक्की काय होते?  पाठवलेला मजकूर अर्धवट टंकित होतो की अर्धवट पोचतो? मला एकेका ओळीत एकेकच लिहिलेले १ ते १०० (किंवा कमी)  क्रमांक पाठवा.  मी किती पोचले ते कळवीन. माझा विपत्ता रोमन लिपीत  puremarathi@gmail.com