चालीत बसवण्यासाठी थोडंसं कृत्रिम करावं लागतं--- पण छान जमलं आहे. थोडंसं स्वैर करून पाहा. स्वतंत्र कविता म्हणून चांगली जमेल.

मान्य. कौतुकाबद्दल धन्यवाद. हळू हळू स्वैर करत जाणार आहे. अनेक जणांचे मार्गदर्शन आणि आदर्श उदाहरण मिळत आहे. प्रगती हळू हळू होईल. पण स्वतंत्र कविता करायला कविच पाहिजे  आम्ही आपले भाषांतरवाले.