तुम्ही आम्हाला दिवाळी अंकाबद्दलची प्रगती, मिळणाऱ्या लेखांची पोचपावती वारंवार कळवित राहिलात याबद्दल धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून (४ सप्टेंबर पासून) पुढे काही प्रगती दिसली नाही. कृपया ती कळवित रहावे ही विनंती. तसेच लेख पाठवण्याची तारीख उलटून गेली असल्यास पुढची पायरी काय आणि त्यासाठी काय करावे लागेल याचीही माहीती मिळावी ही विनंती.
क. लो. अ.
-अनामिका.