आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादासाठी संपादक मंडळ आभारी आहे.
साहित्याचे निवड करण्याचे काम  सुरु आहे.  दिवाळी अंकात प्रकाशित होणाऱ्या लेखनाविषयी या महिना अखेर निर्णय जाहीर करण्यात येईल.  सर्व साहित्य/ त्याचे इतरत्र प्रकाशन करायचे / कसे या विषयी निर्णय झाला की सर्वांना त्याची कल्पना या महिना अखेरीस याच चर्चेतून  देण्यात येईल. 

धन्यवाद.