कापला जरा तो थरथरला , अडखळला
अक्षरी उमटला हृदयाचा आलेख

वा! अत्यंत समर्पक वर्णन...
कविता आवडली. अजून अशाच याव्यात ही सदिच्छा!