तो मुळी दिसेना निळा ठसा बोटांचा
अन् कोपऱ्यातले अश्रुबिंब ते इवले

वा! अचूक वर्णन. कविता आवडली.