कविता आवडली.मनाचा पसारा मनीं होय सारा! वरील ओळ मनाच्या श्लोकाच्या चालीत म्हणता येते तशाच इतर काही ओळी सहज येतील असा प्रयत्न करा. काही किरकोळ बदल केले तर कवितेचे सौंदर्य वाढेल.