धन्यवद अरुण साहेब
मूळ हिंदी गाणे मी ओळखले. तसे ते अनेकांनी ओळखले आहेच. पण कळविण्यास विशेष
आनंद होत आहे की मी ते चालीबरहुकूम म्हणूनही पाहिले इतकेच नव्हे तर लगेच
ते पेटीवर बसवून एका कौटुंबिक कार्यक्रमात म्हटले देखील.
मूल हिंदी गाण्याचे इतके चपखल रूपांतर दिल्याबद्धल अभिनंदन व धन्यवाद
वा वा आपण केलेल्या कौतुकाने तर माझा आनंद गगनात मावेनासा झला आहे. अशा पद्धतीच भाषांंतर करायला मला आताआणखी मजा येईल.
(आणि कौटुंबिकच काय सार्वजनिक कार्यक्रमात पण तुम्हाला गाता येईल
)