विचार पटला, छान ! त्या करिता माहितीचा आधिकार २००५ वापरता येइल.हे काम जेष्ट नागरिक सुद्धा आनंदाने करतील.
एक विनंती, त्याकरीता माहितीचा आधिकार २००५ या कायद्या बाबत चर्चा व्हावी.
तसेच अर्जाच्या "टेंप्लेट" आणि मार्गदर्शन पर लेख येथे तयार करून ठेवल्यास सर्वसामाण्याना टाइप करुण सह्ज देता येतील.