ह्या विडंबनात

सखि थंड झाला बारक्या, रेटोसुनी वगैरेचा अर्थ कळला नाही! काही ओळी ठिक जमल्या आहेत पण एकंदरीत कविता तुटक वाटते.
प्रामाणिक मत,राग नसावा.
जयन्ता५२