फ़ार हसलो बुवा!! अगदी ह.ह.पु.वा.  .. अजून कोट्यांचा प्रतीक्षेत

तुमचं नाव "मानस 'कोट'णीस" ठेवलं पाहिजे (जसा तपासतो तो तपासनीस तसा कोट्या करणारा...  ... ह्यालाच का हो पी. जे. म्हणतात  )