मी सुद्धा एका बैठकीत सर्व भाग वाचून काढले. एकेका दिवसाच्या आठवणी सुरेख मांडल्या आहेत. तुमची लिहिण्याची शैली अतिशय आकर्षक आहे.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.