वा!

व्रात्यपणा, टवाळकी आणि लोभस निरागसपणा यांचे सुंदर मिश्रण. चालू द्या.

हे लेखन फारच आटोपसूत झाले आहे. थोडे ऐसपैस पसरायला वाव आहे.

ते तेवढे शुद्धलेखनाचे जरा जमवा - 'पन', 'भींगाचा','पकडने' थोडा रसभंग करते. येथील शुद्धिचिकित्सक खूप उपयोगी आहे.