कृपया anilck@hotmail.com या पत्त्यावर सुद्धा पाठवा. तशी एक पाककृती माहित आहे, परंतु मला अजुन वेगळी चव घ्यायला आवडेल. आपण जी पाककृती देणार आहात ती कुठल्या प्रदेशातील आहे तेही कळवलेत तर बरे होईल! मला निरनिराळ्या चवींचा आस्वाद घ्यायला आवडते.