अत्यंत बहारदार प्रवासवर्णन. सोबत छायाचित्रे दिल्याने ती पाहतांना व वर्णन वाचतांना प्रत्यक्षदर्शी अनुभवाचा भास होतो हे विशेष. धन्यवाद आणि पुढील लेखनाला शुभेच्छा.