या लाडवात साखरे ऐवजी गुळ (चांगला कुस्करुन घेतलेला) मस्त लागतो! त्याने ते पौष्टीक पण होतात! तसेच डाळं मिक्सर मधुन  काढताना जरा जाडसर दळल्यास पोत चांगला येतो आणि गिळताना घश्याला चिकटत नाही. करुन, खाऊन मगच लिहिले आहे! स्वादाला वेलची घातल्यास अजुनही मस्त!