>>इथे परदेशात मराठी मंडाळाच्या कार्यक्रामानाही चित्पावन लोकांचीच जास्ती गर्दी दिसते. यावरून चित्पावन लोकांची व्याप्ती दिसून येते.>>
अशी संमलंने भरवुन काही विधायक काम होत असेल तर काही हरकत नाही, पण मी चित्पावनाचे एक अगदी लहानपणापासुन पाहिले आहे,दुसरे कसे अव्यवस्तिथ आणि आम्ही कसे भारी असे सारखे बोलले जाते. उदा: "देशस्थ बेशिस्त आणि मोजुन मापुन कोकणस्थ" किन्वा "जगात दोनच जाती एक चितपावन बाकी ईतर". मुळात यशस्वी,नीटनेटकी माणसे सर्व जातीत सापडतात. तसेच कमी शिकलेले व अवयवस्थित पणे राहणारे माझे अनेक कोब्रा मिञ आहेत. आता उदाहरण घायचे झाले तर वरील वाक्य पहा- 'परदेशात चित्पावन लोकांची व्याप्ती दिसून येते'. जसे काही हे एकटेच परदेशात शिक्षण/ नोकरीसाठी जातात! उदा.
१] सिडने मध्ये राहणारा एखाद्या पाठारे प्रभुला असे आढळते की, सिडने मध्ये असणारा मऱाठी लोकांमध्ये पाठारे प्रभु जास्त आहेत.
२] होउस्टन टेक्सास किंवा जॉर्ज्रिया टेक, येथे एम,एस, करणारा देशस्थ व्यक्र्तीला असे आढळते की, आपल्या शहारामध्ये असणारा मऱाठी लोकांमध्ये देशस्थ जास्त आहेत.
३] ईसट बे मध्ये नोकरी करणारा चितपावन व्यक्र्तीला असे आढळते की, आपल्या शहारामध्ये असणारा मऱाठी लोकांमध्ये चितपावन जास्त आहेत.
आता फ़रक लक्षात घ्या, वरील दोन व्यक्ती आजिबात असे मार्कटींग करत नाहीत, की परदेशात आमच्याच जातीचे लोक जास्त आहेत ईत्त्यादी.. पण चितपावन बेघडकपणे सगळीकडे असे मार्कटींग करत सुटतात की ईसट बे मध्ये नोकरी करणारा मऱाठी लोकांमध्ये चितपावन जास्त आहेत. हे एक उदाहरण..
आता हेच यशस्वी,नीटनेटक्या व्यक्तीना लागु पडते;मध्ये 'लोकसता' या कोकणस्थाचे मार्कटींग करणारा व्रुञपञात असेच काहीतरी लिहले होते. वसंत साठे ही व्यक्ती जेव्हा क्रेंदात मंञी झाली तेव्हा ते कोकणस्थ आहेत असा उल्लेख 'लोकसता' मध्ये होता, पण तेच प्रमोद महाजन किन्वा मनोहर जोशी हे देशस्थ आहेत असे बोलताना/लिहताना चित्पावन आढळणार नाहीत/ किन्वा सुपरकपुयटर शोधणारे डॉ भटकर हे मराठा आहेत असा उल्लेख सापडणार नाही, मग चितपावानाचे ईतके आक्रमक मार्कटींग का केले जाते?
आम्ही तेवढे हुशार, व्यवस्तिथ बाकीचे घोळ घालणारे असेच काहीतरी दावे या संमेलनात होणार असतील(आणि चित्पावनाचीं मानसिकता पाहता हे शक्य आहे) तर लोकं त्याच्यावर टीका च करणार.