कुक्कुट जातीच्या पक्ष्याला किडे खाताना मी स्वतः पाहिलेले आहे!
मंडेला या शब्दावरसुद्धा 'मंडेला' कोंबडी खातात कि नाही ते माहित नाही अश्या प्रकारे कोटी करता आली असती! असो.. उपक्रम स्तुत्य आहे. (म्हणजे निबंध लिहिण्याबाबत म्हणतोय.. कोंबडी खाण्याच्या उपक्रमा बाबत नाही!)