टवाळ,

आपण दिलेल्या गण्याचे रूपांतर चालीवर म्हणतांना मी ध्रुवपदाची दुसरी ओळ जरा खालीलप्रमाणे बदलली होती.

न ओळख तू मजला
न ठावा मी तुजला

मजला - तुजला असे यमक साधल्याने गाणे म्हणणे जर सुलभ झाले.

या औद्धत्याबद्धल क्षमस्व.

अरुण