भाषांतरात काही शाब्दिक चुका झाल्या असल्या तर त्याबद्दल मला माफ करावे. (प्रथम प्रयत्न असल्याने)
ही कविता माझ्या मनाला अशीच कळाली. त्यामुळे कदाचित प्रत्येक इंग्रजी शब्दाचा जशाचा तसा मराठी अर्थ उमटला नाही. कवितेचा सूर पोचावा इतपत अपेक्षा होती माझी. प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.