मनावर कितीतरी लिहिले गेले आहे पण मनाचा पसारा एवढा आहे की तरीही लिहिण्यासारखे उरतेच.
प्रस्तुत कवितेत "स्वत:ला स्वत:पासुनी वाचवावे" च्या ऐवजी "मनाला मनापासुनी वाचवावे" असा बदल केला तर तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ बदलेल का?