मनाचे किती हेर येथेच फिरती

वा! वा! छान.

विशेष सूचना - दोन ओळींमधील अंतर शिफ़्ट + एंटर एकदम दाबून नियंत्रित करावे.
दोन ओळीतले अंतर जास्त असल्याने वाचताना सलगपणा नाहीसा होतो.


असेच. काही सुट्या ओळी फारच छान आहेत. पण विश्वभारे वगैरे टाळल्यास उत्तम असते, असे मला वाटते.