खूपच आवडले. इतके दिवस माझी समजूत कुत्र्याला सगळं कळतं अशी होती. पण त्याला सगळं शिकवावं लागतं हे वाचून गंमत वाटली.
आमच्या शेजाऱ्यांच्या लॅब जोडीला एकदम दहा पिल्लं झाली होती. त्यातली वर्णाने उजळ सगळी थेट सोयरासारखी दिसत असत त्याची आठवण झाली. विशेषतः जमिनीवर बसलेली सोयरा आणि कपाटात बसलेली सोयरा हे फोटो फारच सुरेख जमले आहेत.
पुढच्या भागाची वाट पाहतेय
--अदिती