अहो, शहरांत राहून माहितीचा अधिकार वापरता येतो. खेड्यांत असं काही करायला गेलं तर  " पँटीत तंगड्या रहानार न्हाईत " असल्या धमक्या मिळतात राव, मंग गाव सोडावा लागतोय.