तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे? (तुम्ही ज्याला मार्केटिंग म्हणता तसे) मार्केटिंग करण्यालाच आक्षेप आहे ? की मार्केटिंग करताना चुकीचा किंवा खोटा प्रचार करतात असे तुमचे म्हणणे आहे, आणि तशा प्रचाराला आक्षेप आहे?
तसा खुलासा केलात तर त्या रोखाने पुढचा संवाद करता येईल, भरकटणार नाही.