लेख मस्तच!! आता पुढचा भाग वाचतो.. लिहीत रहा!
नारळाचं बाह्य रूप बदललं पण आतल्या पाण्याची चव मात्र तशीच मधूर,
खरच का? कारण मला पुलंचं वाचल्याचं आठवतय.. आपल्या कोकणातल्या पाण्याची चव बाकी संपूर्ण पूर्वेत कुठेही आढळली नाहि (पुर्वरंग) ..