न ओळख तू मजलान ठावा मी तुजला
मजला - तुजला असे यमक साधल्याने गाणे म्हणणे जर सुलभ झाले.
मला हे सुचले ते कसे वाटते ब्घा.
न ओळख तुज माझीन ओळख मजहि तुझीतरी वाटे ......
तुमचा बदलही चांगला वाटतो.