कधीतरी असंही व्हावं...अचानक मिळालेल्या एकांतातसुंदर काव्य गुंफलं जावं शब्दांशिवायउष्ण श्वासांचं, दाहक स्पर्शाचं, उसळणार्या आवेगाचं...
छान...! मोकळी...दिलखुलास कविता...शुभेच्छा ! !