मी ही कोल्हापूरची आहे.. मिसळीत गरम मसाला आणि तो ही अख्खा... शिवाय टोमॅटो असतोच. वाटणात भाजलेले तीळ , तेलावर परतलेला कांदा आणि सुकी लाल मिरची असते. त्या वाटणाचे चमचमीत तेल सुटते आणि वरती तर्री येते... आणि तेव्हाच ती मिसळ चटकदार होते....
ही तुमची मिसळ कोल्हापुरी नाही. अशाप्रकारे करुन पहा..
- प्राजु.