दोन्ही शब्दांचा विचार केला होता पण त्या मूडमधे लांब हा शब्द जास्त योग्य वाटला. लांबणे या क्रियापदामधे जो थोडा कंटाळवाणेपणा आहे तोही अपेक्षित होता.

"ती वाट दूर जाते" या आशा भोसले यांच्या गीतामुळे कदाचित आपल्याला दूर हा शब्द जास्त सवयीचा वाटतो.