"ही वाट दूर जाते" या गीताबरोबरच "खिन्न या वाटा दूर पळणाऱ्या" या गीतात सुद्धा दूर असेच म्हटले आहे. त्यामुळे कदाचित बोलीभाषेत लांब आणि लिखित भाषेत दूर असे असावे.