प्रदीपराव, एकाहून एक सरस गेयकविता येथे देऊन आपण सर्वच वाचकांना मंत्रमुग्ध करत आहात.
साऱ्याच कविता दर्जेदार! या कवितेत तर आपल्यातला खंदा गझलकारही दिसतो आहे.
"...ण एकटी मी" एखाद्या रदीफ - काफिया सारखा येतो. या कवितेला त्रिपदी गझल(?) म्हणण्याचा मोह अनावर होतोय.