सुंदर गीत प्रदीपराव. नानासाहेबांशी आणि हषिकेशशी सहमत.

रोज सांगावा तुला मी धाडते रे

रोज मी भिंती मनाच्या पाडते रे
ये सख्या, ये रे, विलक्षण एकटी मी !

वाव्वा! फारच उत्तम.