अधिक विचारांती इथे दुरावणे हा अर्थ अभिप्रेत असल्याने दूर हाच शब्द जास्त योग्य वाटतो.पुनर्विचारास चालना दिल्याबद्दल नामी_विलास यांचे आभार.
माझ्या कडच्या कवितेत मी हा बदल केला आहे.
अदिती यांच्या शुभेच्छा मौल्यवान.