क्यो. नदीच्या त्या पुलाचं कोडं सोडवायचा दोन तीन दिवस प्रयत्न केला होता मी शिकत असताना; त्यासाठी संगणक प्रणाली वगैरे लिहून. ही युनिसर्कल (मराठी शब्द सुचवा!) युक्ती मस्तच आहे.
बशी आणि चेंडूचं उदाहरणही छान आहे. :-)