तरीही मनात दाटे
जे बोललोच नाही
ती वाट दूर गेली
जी चाललोच नाही

शल्य जाणवले. हेलावणारी कविता.