कधीतरी आजूबाजूच्या माणसांच्या गर्दीत
घुसमटत असताना अचानक तुझ्याशी
नजरानजर व्हावी आणि नजरेनेच द्यावं
शंभर शब्दांचं बळ!
 
तुझ्यामाझ्यात हा संवाद अनंत वेळा होतो....तुझ्यामाझ्या नकळत!

मस्त!!

कविता फार आवडली. हातांशी हातांचा संवादही बोलका आहे. उष्ण श्वास, दाहक स्पर्श इ. चे काव्य 'टिपिकल' वाटले, तरी एकूण कवितेच्या संदर्भात चालून ज़ाते आहे, असे वाटले.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.