भाऊ, हरकत घेतली नाही... नुसते जे सांगितले ते निव्वळ माहिती देण्यापुरते होते. अगोदरच माहित असेल तर ते वाक्य निबंधात नसते लिहिले तरी चालले असते. असो, फार ताणण्या एवढे त्यात महत्त्वाचे काही नाही...