कट तयार करताना कांदा, लसूण, लाल मिरची, धणे, थोडेसे जाळलेले खोबरे, तीळ यांचा तेलात परतून दळलेला मसाला घातला नसेल तर तो झणझणीत आणि चमचमीत कसा होणार? आणि उसळीवर पसरायचे फरसाण/मिक्स्चर विसरलात वाटते?
सर्वात खाली मटकीची उसळ, त्यावर पसरलेले फरसाण, त्यावर भरपूर रस्सा / कट, त्यावर मध्यम कापलेला कांदा, त्यावर कोथिंबीर/लिंबू... आणि मग पावाबरोबर!   सर्र! तोंडाला पाणी सुटले .. आता उद्याच करावी म्हणतो मिस्सळ.