वाईट झाले की पुडा नाही मिळाला. एक शंका: फेडेक्स म्हणजे ती नामांकीत कुरियर कंपनी ना? त्यांनी तो पुडा घरी कोणाच्या हाती नाही दिला. त्यांच्या सेवेतील ही अक्षमता म्हणता येईल का?