भारतीय वेळेनुसार १२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता, माणसे: चे भाग शुचिद्वारे तपासण्याचे प्रयत्न करत होतो. मात्र "शुद्धिचिकित्सकाशी संधान सुरू आहे" हा संदेश येत होता. पुढे प्रगती नाही.

शुचि उपलब्ध असता तर माणसे: च्या ११व्या भागात शेवटच्या परिच्छेदातील नजरचुकीने  टंकला गेलेला 'अपला' हा शब्द आपला असा करता आला असता.

असो.