मज कधी करशी सवाशीण...एकटी मी !फार झाले फक्त भाषण...एकटी मी !
व्वा वा :):)
जो गडी येई, हवासा भासतो रेएकटीला पाहतो अन् हासतो रे:):)
झकास विडंबन.