मागच्याच महिन्यात आम्हीही हाच दौरा करून आलो. तीच सर्व ठिकाणं जवळजवळ त्याच क्रमाने पाहिली (फक्त कोलंबो सोडून..). पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. आपली लेखनशैली फारच छान आहे. फोटो तर अप्रतिमच आहेत.