इरिटेट होणे ला वैताग येणे म्हणता येऊ शकेल. इरिटेटिंग ला वैतागवाडी म्हणता येईल.